कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! “या” हमीभावाने गहू खरेदी होणार सुरू…

Very important suggestion for farmers! See the "This" Guaranteed Wheat Purchase Continues, Detailed GR.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतला म्हणजेच शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दरात धान्य विकावे लागू नये म्हणून शासनाने 30 एप्रिल रोजी रब्बी हंगामातील गहू विकत घेण्याचा (To buy wheat) निर्णय घेतला आहे . त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाला होता शासनाने गहू विक्री बाबत नवीन सूचना जारी केले आहेत. त्यामुळे निश्चितच आपल्या मार्गदर्शन मिळू शकेल तर मग आपण पाहूयात या जीआर (GR) मध्ये काय ठळक मुद्दे आहेत.

हेही वाचा: येत्या काही दिवसात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात पहा कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा फायदा (The advantage of the minimum base price) व्हावा या उद्देशाने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगामासाठी केंद्र सरकारने गव्हाचे किमान आधारभूत किमती जाहीर केले आहेत. या किमतींचा लाभ मिळण्यासाठी राज्यामध्ये गहू खरेदी केंद्रमध्ये या योजनेअंतर्गत गव्हाची खरेदी करण्याकरता नियमावली ठरवण्यात आली आहे.

हेही वाचा: बनावट कोरोना रिपोर्ट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पहा सविस्तर बातमी

१) संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाची “नोडल एजन्सी” म्हणून भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India) काम पाहील.

२) संस्थेने या क्षेत्रातील खरेदीची कार्यवाही विहित कालमर्यादेत करण्याची दक्षता घ्यावी.

३) जिल्हा समन्वय समितीने अभिकर्ता संस्थांशी समन्वय राखून मुक्त गहू खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची दक्षता घ्यावी.

हेही वाचा: सावधान! गुगल वर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा करावा लागेल पश्चाताप

४) गव्हाच्या खरेदीची दर्जात्मक तपासणी शासनाकडून करण्यात येईल,दर्जा संबंधी खरेदी किंमत , साठवणुकीच्या वेळी तपासणी मध्ये काही दोष आढळल्यास याबाबत अभिकर्ता संस्था पूर्णपणे जबाबदार राहतील.

५) केंद्र शासनाने हंगामी 2021- 22 करता आद्रतेचे अधिकतम प्रमाण 14 टक्के इतके विहित केले आहे.

६) गव्हासाठी फक्त 50 किलो समतेचा बारदाना वापरण्यात यावा.

जीआर बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

ह्या शोभिवंत फुलाची करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

हेही वाचा:
१) आणखीन दोन दिवस बरसणार अवकाळी पावसाच्या सरी, कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाचे आगमन सविस्तर बातमी.
२) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा, “मी E शेतकरी अँप” आणि आजच स्मार्ट शेतकरी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button