ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

पेट्रोल, डिझेल नव्हे आता 100 टक्के ‘या’ वर धावणार वाहने! वाचा काय आहे सरकारी प्लॅन वाचा सविस्तरपणे…

Vehicles running on 100% 'Ya' now not petrol, diesel! Read what is the government plan Read in detail

सध्या पेट्रोल,(Petrol) डिझेलचे (Of diesel) भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे, जवळजवळ सर्वच राज्यामध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सरकारकडून पेट्रोल डिझेलला पर्याय शोधात आहेत. येणाऱ्या कालावधीत 100 टक्के इथेनॉलवर (On ethanol) गाडी चालवण्याचे सरकारचे लक्ष्य असून, वर्ष 2023-24 पर्यंत सरकारने 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट (Blending targets) ठेवले आहे, अशी माहिती उदयोगमंत्री पियुष गोयल (Industry Minister Piyush Goyal( यांनी दिली.

येत्या काही काळामध्ये रिन्यूएबल सेक्टर बरीच प्रगती होईल, ज्यामुळे बॅटरी (Battery) उद्योगाचा देखील विकास होईल. यासाठी सरकार ठोस पावले टाकत आहेत,रिन्यएबल (Renewable) ऊर्जेच्या स्वावलंबी होण्याचे सरकारचे उ्दिष्टे आहे.

अलीकडील काळामध्ये पेट्रोल, डिझेलची वाढती मागणी लक्षात घेता सरकार आता, पेट्रोल व डिझेलला पर्याय शोधात आहेत. पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावतील यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार,(Electric car) आहे त्यांना आवाहन आहे की त्यांनी केवळ सौर उर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जीच्या (Of renewable energy) मदतीने आपली कार रिचार्ज करावी असे आवाहन देखील पियुष गोयल यांनी केले.

पूर्वी पेट्रोल मध्ये 2014 मध्ये ते केवळ 1-1.5 टक्क्यांच्या दरम्यान होते. सरकारने 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, येत्या काही काळामध्ये हे लक्ष वाढवून 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावणार आहेत.

हे ही वाचा :

यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी

“या” व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल छोट्या उत्पन्नातून मोठी कमाई करण्याची संधी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button