कृषी सल्ला

मोलाचा कृषी सल्ला…

Valuable agricultural advice...

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील जीवरसायन क्रियेचा संतुलितपणा टिकवला जातो. सेंद्रिय खतांमध्ये सूक्ष्म पोषक द्रव्य देखील उपलब्ध असल्यामुळे त्यांचा पुरवठा पिकांना होतो. सेंद्रिय खतांच्या वापराने (Valuable agricultural advice) जमिनीच्या भौतिक, रासायनिक, व जिवरासायनिक गुणधर्मवर व पर्यायाने जमिनीवर चांगला परिणाम होतो.

उसाचे पाचट आच्छादन केल्याने जमिनीचा सामू सुधारतो. व क्षारांचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढते. बाष्पभवन कमी प्रमाणात होते. सेंद्रिय खातंमुळे सूक्ष्म अन्न घटक वाढ होते व कमी पाण्यावर खोडवा चांगलाच येतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button