कृषी बातम्या

नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी दिल्या 6 लाखांपर्यंत पूर्वसूचना; राहिलेल्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पूर्वसूचना द्या, अन्यथा..

Up to Rs 6 lakh advance notice given by farmers regarding loss; Remaining farmers should give advance notice within 72 hours, otherwise ..

पीक नुकसानीनंतर (After crop damage) शेतकऱ्यांच्या साडेपाच लाखांहून अधिक पूर्वसूचना दाखल झालेल्या आहेत. यामध्ये 4 लाख शेतस्थळांची (Of farms) पाहणी पूर्ण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे (Due to the flood situation) पिकाच्या सरासरी उत्पादनात जास्त घट झालेली असल्यास भरपाईच्या प्रमाणातील २५ टक्कांपर्यंत रक्कम आगाऊ स्वरूपात विमाधारक शेतकऱ्यांना (To insured farmers) दिली जाते. विमा कंपन्या व कृषी (Insurance companies and agriculture) विभागाकडून या मुद्द्यांवर कामे सुरू असल्याचे दिसत आहे.

वाचा –शेतकऱ्यांसाठी ‘या’ बँकेने काढली योजना; शेतीच्या कामासाठी अगदी कमी व्याजदरात मिळणार कर्ज..

नुकसानीबाबीत ९ सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५ लाख ५३ हजार ४९१ पर्यंत शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना –

शेतीचे नुकसान झालेल्या पिकाची माहिती 72 तासाच्या आत शेतकऱ्याने दिली पाहिजे. कारण विमा कंपन्यांना (To insurance companies) शेतांची पाहणी करावी लागते. माहितीनुसार, राज्यात पीक नुकसानीबाबत एक ऑगस्टपर्यंत २ लाख ५६ हजार ९८५ पूर्वसूचना आल्या. त्यानंतर एक सप्टेंबरपर्यंत त्यांची संख्या ४ लाख १५ हजार ७४७ झाली आणि आता ९ सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५ लाख ५३ हजार ४९१ पर्यंत गेली आहे.

गेल्या वर्षी खरिपात शेतकऱ्यांनी दिलेल्या ५ लाख २० हजार ४४६ पूर्वसूचनांची दखल घेत शेतकऱ्यांना ३९२ कोटी १२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर (Compensation approved) करण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात सध्यादेखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे खरीप पिकांचे होणारे नुकसान बघता शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक पर्यायांचा वापर करून ७२ तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी असे आवाहन कृषी विभागाने (By the Department of Agriculture) केले आहे.

बँक शाखेतही पूर्वसूचना –

शेतकऱ्यांनी (By farmers) तालुका कार्यालय, विमा हप्ताह (Insurance Week) जमा केलेली बँक अशा या पर्यायांचा वापर करून ऑगस्ट महिन्यात १ लाख ५८ हजार ७६२ तर सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत १ लाख ३७ हजार ७४४ पूर्वसूचना दिल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button