कृषी सल्ला

“या” योजनेअंतर्गत मिळणार, दोन महिने मोफत अन्नधान्य पहा काय म्हणाल्या आहेत मोदी सरकार

Under this scheme, you will get free foodgrains for two months. See what the Modi government has said

कोरोना(covid) प्रादुर्भाव वाढत असल्याने, राज्य सरकार व केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांचे वाटप करत असते. मोदी सरकारने(government) देखील आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजना
(pantpradhan garib Kalyan Yojana) या योजनेच्या माध्यमातून अजून दोन महिने गरीब लोकांना अन्नधान्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून कोणात्याही परिस्थितीमध्ये कोणताही गरीब अन्नापासून वंचित नसावा हा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गतपंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा(freefood-grains) करण्यात येणार आहे.

म्हणजे चे योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात लाभार्थ्यांना पाच किलो मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो गहू आणि तांदुळासह एक किलो चणे देण्यात येत आहेत.
या योजनेसाठी केंद्र सरकार 26,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे.

हे ही वाचा:
१) करा या योजनेचे साह्याने फळबाग लागवड आणि मिळवा भरघोस फायदा…
२) जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी पण संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button