“या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!
Two lakh rupees will be given to the families of those who died due to corona.
नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्ती कोविड (covid) मुळे मृत्युमुखी पडल्यास, त्याच्या वारसदाराला (To the heir) दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. पंतप्रधान विमा योजनेंतर्गत (Prime Insurance Scheme) बँक खात्यातून ज्यांचे १२ रुपये दरवर्षी वजा झाले आहेत. याबाबत अनेक लोकांना माहीत नाही अशा वेळी संबंधित बँकेमध्ये जाऊन माहिती घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा: आशादायक! अश्या पदधतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही बनणार कोवीड टेक केअर सेंटर…
ही योजना एक प्रकारे टर्म विमाचा आहे, यामध्ये लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर अपंग (Crippled)झाल्यास एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वारसदारांना किंवा लाभार्थीच्या कुटुंबांना अशा विमा योजनेतील बद्दल माहिती नसल्याकारणाने ते विमा योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत,अशा वेळी बँकांमध्ये जाऊन पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोणामुळे मनुष्य तसेच वित्तीय हानी झाली आहे , कोरोनाच्या उपचाराकरता (For treatment) बराच खर्च होत आहे. अनेक कुटुंबांचे अर्थव्यवस्था कोलमडली आहे,अशा वेळेस या मिळणाऱ्या रकमेचा निश्चितच उपयोग होईल.
हेही वाचा: ऑक्सीजन चा तुटवडा ही कमी होणार मोदी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय सविस्तर वृत्तान्त
हेही वाचा:
१) आरोग्यदायक किवी किती फायदेशीर आहे पाहा त्या चे गुणधर्म…
२)थायलंडमध्ये विकसित ‘4G बुलेट सुपर नेपियर’ या चारा पिकाची प्रथमच लागवड; चार लाखांचा निव्वळ नफा…
३) मोदी सरकार देत आहे शानदार कमायची संधी! काय आहे योजना ते पहा: