कृषी सल्ला

तोक्ते चक्रीवादळामुळे जीव गमवलेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Two lakh rupees aid announced for families who lost their lives due to cyclone - Prime Minister Narendra Modi

तौक्ते चक्रीवादळामुळे(Due to the hurricane) प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांनी आज गुजरात (Gujarat) दौरा केला. तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या विभागामध्ये हवाई सफरद्वारे (By air travel) पाहणी केली, या पार्श्वभूमीवर त्यांनी अहमदाबादेत एक बैठक घेतली.

या बैठकीमध्ये चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दोन लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा करण्यात आली, (It was announced that two lakh rupees would be given to the families of the deceased.) गुजरात मध्ये आतापर्यंत 45 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये सहा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतही जाहीर केली.
(He also announced financial assistance of Rs 1,000 crore to Gujarat for emergency relief)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) देखील कोकण दौरा करणार असून चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी 21 मे रोजी करणार आहेत व झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत…

हे ही वाचा :

1)मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…

2)कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button