कृषी बातम्या

राज्यातील बाजार समिती चालू करा, शेतकऱ्यांना पडली आहे मोठी चिंता…

Turn on the market committee in the state, farmers are worried ...

नाशिक: कोरोनाच्या (Of Corona) पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे, याचा मोठा फटका शेतकरी (Farmers) बांधवांना बसला आहे, अनेक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असून शेतमाल शेतातच पडून राहत आहे, तसेच, मान्सून तोंडावर आला असून सुद्धा शेतीविषय बियाण्यांचे दुकाने देखील बंद आहेत.

नाशिक जिल्ह्यामध्ये (In Nashik district) मोठ्या प्रमाणात कांदा व भाजीपाला बाजार बंद (Market closed) असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, कठोर निर्बंध (Strict restrictions) घालून का होईना पण बाजार समित्या सुरू कराव्यात, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप.

Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…

भाजीपाला नाशवंत (Perishable vegetables) असतो, त्यामुळे त्याचा साठा करून(By stocking) ठेवणे शेतकरी बांधवांना अशक्य आहे, मान्सून (Monsoon) जसा जवळ येत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये (In the concern of the farmers) भर पडत आहे, त्यामध्येच भाजीपाल्याला अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो, (Vegetables can be hit by unseasonal rains) याकरता बाजार समित्या सुरू करण्यात याव्यात अशी विनंती राज्य सरकारला पत्राद्वारे केली गेली आहे. असेच चालू राहिले तर, शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होऊन त्याला मोठ्या आर्थिक (Large financial) संकटास सामोरे जावे लागेल असे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी नमूद केले.

खुशखबर! पी.एम किसान: आज मिळणार 8 वा हप्ता, हप्त्याची रक्कम खात्यावर आली की नाही “कसे” चेक कराल…

कडक नियम (Strict rules) करून व पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्या. शेतकरी, (Farmers) निश्‍चित सर्व नियम पाळतील.

हेही वाचा:
1) “या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!

2) सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button