कृषी बातम्या
ट्रेंडिंग

टॅक्टर घेणे होणार महाग! ट्रॅक्टर दरवाढ होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणे…

Tractors are going to be expensive! These are the main reasons behind the increase in tractor prices

जागतिक पातळीवर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सह अनेक वस्तूंच्या मध्ये दरवाढ (Price increase)झाली आहे. अशातच एस्कॉर्ट(Escort)या नामवंत कंपनीने ट्रॅक्टरचे एक एप्रिलपासून रेट वाढवले आहेत. कोरोनामुळे (Because of the corona)सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्याच वस्तूंवर दरवाढीचा परिणाम झाल्यामुळे टॅक्टर (Tractor)ची किंमत वाढीचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

बीएससी (BSE), एनएससी (NSC) स्टॉक मार्केट(Stock market) मध्ये एस्कॉर्ट चे किमतीत वेगाने घसरण होत आहे. एस्कॉर्ट ही ऑटो सेक्टर मधील नामांकित कंपनी असून यंत्रसामग्री, बांधकाम आणि मटेरियल हँडलिंग उपकरणे आणि रेल्वे उपकरणे आहेत. ॲटो सेक्टर (auto sector) मध्ये सगळीकडेच दरवाढ होत असताना हिरो मोटर ग्रुपने देखील नुकतेच अडीच हजार रुपये पर्यंतची दर जाहीर केली. गाडी बनवण्यासाठी लागणारी सामग्री जागतिक बाजारपेठेत महाग होत चालल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले गेले.

हेही वाचा: वांगी या फळपिकाच्या या जातीची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन…

स्टीलसह(steel) इतर वस्तूंच्या किंमती जोरात वाढल्या आहेत. म्हणूनच कंपनीने ट्रॅक्टरच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. एस्कॉर्टच्या या घोषणेनंतर आता इतर कंपन्याही ट्रॅक्टरच्या किंमतीत वाढ जाहीर करू शकतात असा एकंदर अनुमान लावण्यात येत आहे.

हेही वाचा: १) डाळिंब बागाची संपूर्ण माहिती पाहण्याकरता खाली क्लिक कर २) अशी करा सुगंधित गवताची लागवड आणि मिळवा भरघोस उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button