आजचा हवामान अंदाज : पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रसाठी महत्वाचे, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज ?
Today's weather forecast: The next five days are important for Western Maharashtra, read the rain forecast in your district?
मुंबई (Mumbai) मध्ये जोरदार पावसाची हजेरी लावली असून या पावसाने मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज वर्तविला आहे. कोकणाला (Konkan) पुढील पाच दिवसांसाठी रेड अॅलर्ट आणि ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे, त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्हात पडणार मुसळधार पाऊस…
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (According to the forecast of the Meteorological Department) मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला यजमान मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सातारा, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, याठिकाणी ऑरेंज अलर्टचा (Of Orange Alert) इशारा देण्यात आला आहे.
वाचा : पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य..
वाचा : ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नंदूरबार, अमरावती,नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलाडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे. तर 19 जुलैसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
1. फिश राईस फार्मिंग’ करून तुम्हाला होऊ शकते दुप्पट कमाई! जाणून घ्या फिश राईस फार्मिंग बद्दल माहिती…
2. LIC Plan : एलआयसीच्या “या” पॉलीसीद्वारे करा, ‘मुलांच्या उत्तम भवितव्याची’ सुरुवात!