हवामान

आजचा हवामान अंदाज! पावसाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यात पडणार पावसाच्या सरी..

Today's weather forecast! Rainfall likely to increase again, rain showers in 'Ya' district

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये उन्हाचे चटके बसू लागले होते, परंतु गेल्या दोन दिवसापासून, राज्यातील विविध भागात पावसाचे आगमन झाले आहे, राज्यांमध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती (Creating a nutritious environment) होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली.

गुरुवारी (8 जुलै ) अनेक ठिकाणी तुरळक, मध्यम व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. कोकण विभागात शुक्रवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान फसल विमा योजना : योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरले फक्त उरले फक्त 28 दिवस!

राज्यातील काही भागांमध्ये तापमान वाढले आहे, त्यामुळे उष्णतेची लाट असल्यामुळे उकाडा जाणवत आहे. जळगाव (Jalgaon) येथे सर्वाधिक तापमानाची (Of temperature) नोंद झाली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पडला पाऊस (Rain fell in ‘these’ districts)

काल बुधवारीराज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला, मुंबई, रायगड जिल्ह्यामधील अनेक भागात पाऊस पडला, त्याचप्रमाणे धुळे, रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

हेही वाचा: डाळीं आणि ज्वारीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण; जाणून घ्या प्रतिक्विंटलमागे किती रुपयांनी घटले बाजार भाव…

“या”जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता (Chance of rain in these districts)

पुणे, अहमदनगर, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली,सातारा,संपूर्ण मराठवाडा, धुळे,वाशिम, जळगाव, गोंदिया, नागपूर.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हेही वाचा:

  1. घेवडा (राजमा) लागवडीबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

2. वन्यप्राण्यांकडून’ शेतीचे, जनावरांचे, मनुष्याचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईसाठी ‘अश्याप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button