हवामान

आजचा हवामान अंदाज: मान्सूनचा प्रवास सुरु होणार, या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता, पहा तुमच्या जिल्हातील कमाल तापमान!

Today's weather forecast: Monsoon journey will start, there is a possibility of rain in this district, see the maximum temperature in your district!

मान्सून वारे (Monsoon winds) सक्रिय होण्यास पोषक वातावरण (Nutritious environment) तयार झाले आहे, हवामान विभागाच्या माहितीनुसार (According to the Meteorological Department) येत्या गुरुवारपासून म्हणजे 8 जुलै पासून मान्सूनचा पाऊस सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मान्सूनचा प्रवास वायव्य भारताच्या दिशेने अजून दिल्ली पंजाब, हरियाणा,राजस्थान या प्रांतात पाऊस पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

मध्येच पावसाने दडी मारल्याने कारणाने, राज्य मधील विविध भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे, तर काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे.

हे ही वाचा: पावसाळी अधिवेशनात घेतले ‘शेतकऱ्यांच्या हिताचे’ महत्त्वाचे निर्णय! वाचा थोडक्यात अधिवेशनाचा आढावा…

राज्यातील काही जिल्ह्यांचे कमाल तापमान( आकडे अंश सेल्सिअस मध्ये ) Maximum temperature in some districts of the state
पुणे- 33

सांगली- 33.6

सातारा- 32.4

कोल्हापूर- 32.5

नाशिक – 32.5

जळगाव – 38.2

हे ही वाचा महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…

महाबळेश्वर- 24

रत्नागिरी – 31.3

सोलापूर – 36

औरंगाबाद – 34.6

येथे होणार जोरदार पाऊस…(It will rain heavily here)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, बीड,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर उस्मानाबाद,भंडारा, गोंदिया गडचिरोली, नागपूर

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा

वन्यप्राण्यांकडून’ शेतीचे, जनावरांचे, मनुष्याचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईसाठी ‘अश्याप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज !

गाजर’ लागवडीबाबत माहिती जाणून घ्या; फक्त एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button