आजचा हवामान अंदाज: ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार अतिमुसळधार मुसळधार पाऊस! पहा यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?
Today's weather forecast: Heavy rains will fall in 'these' districts! See if this includes your district?
प्रादेशिक हवामान विभागाच्या (Of the Regional Meteorological Department) अंदाजानुसार,13 ते 16 जुलैला सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने सतर्क (Cautious) राहण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी (By the Collector) केले आहे.
अतिमुसळधार पाऊस पडत्यावेळी नागरिकांनी बाहेर पडू नये, मोबाईल, लाईटवर चालणारी उपकरण बंद ठेवावे, धातूच्या वस्तू, लाईटचे खांब यापासून लांब राहावे अशी नागरिकांनी दक्षता (Efficiency) घ्याव्यात.
वाचा : कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..
कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये (In an emergency) मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री – 1077 ला संपर्क करावा. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
या जिल्ह्यात पडणार पावसाच्या सरी..
मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये पावसाचा अंदाज पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये देखील पुढील पाचही दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
1. कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि भरपूर नफा कमवा…
2. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने दिला सल्ला…