इतर

आजचे विशेष: वाचा अक्षय तृतीयाचे महत्व, पहा गुंतवणूक करण्याकरता शुभमुहूर्त…

Today's special: Read the importance of Akshay III, see Auspicious Moment to Invest

हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया (Akshay Tritiya) होय, हिंदू धर्मामध्ये याचे खूप महत्त्व आहे हा सण वैशाख शुक्लपक्ष तृतीया या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू व लक्ष्मी माता ( Vishnu and Lakshmi) यांची पूजा केली जाते या शुभमुहूर्तावर अनेक जण गुंतवणूक करत असतात. या दिवशी सोन्याची (Of gold) खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते असे मानले गेले आहे

हा दिवसा ‘आखा तीज’ (Akha Teej) या नावाने देखील ओळखला जातो, या दिवशी त्रेतायुगला युगाची सुरुवात झाली. ज्योतिष शास्त्रमते, या दिवशी दानधर्म करणे केव्हाही फायद्याची ठरते, या सनापासून नैसर्गिक बदललेली होतात, वसंत ऋतु संपवून ग्रीष्म ऋतूची (Summer) सुरुवात होते.

भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

अनेक जण या दिवशी सोने चांदी तसेच इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक (Investment) करत असतात, अशी गुंतवणूक करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी 7:30 ते 9:43 वाजेपर्यंत दुपारी 12:10 ते सायंकाळी 4:39 वाजेपर्यंत, सायंकाळी 6:50 ते रात्री 9:08 वाजेपर्यंत मुहूर्त वेळ आहे. त्यादिवशी गुंतवणूक करणे अतिशय चांगले मानले गेले आहे.

राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी (Swarajyarakshak, Dharmaveer Chhatrapati Sambhaji)

चंदनाला स्वतःची ओळख सांगण्यासाठी सुगंधाची आवश्यकता असते, परंतु अशा काही व्यक्ती असतात, त्यांना ओळख सांगण्यासाठी किंवा त्यांची कारकीर्द सांगण्यासाठी कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.

खूषखबर! नितीन राऊत यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा वाचा सविस्तर बातमी…

लहानपणापासूनच छत्रपती महाराज बुद्धिवंत, व तेजोमय अशी त्यांची कारकीर्द ठरली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी पहिला ग्रंथ लिहिला. अनेक लढाया देखील त्यांनी जिंकल्या, दुष्मनाला (औरंगजेब) देखील वाटले मुलगा असावा तो छत्रपती संभाजी महाराजां सारखा, काही नव्हतं त्यांच्या अंगामध्ये अनेक गुणांचा संचार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण या गुणांमध्ये निपुण होते.
म्हणून तर शाहिरांनी आपल्या लेखणीतून कमी शब्दात संभाजी महाराज वर्णन केले आहे.

देशधरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा था’’ अशा गुणवंत राजांची जयंती आज आहे.

सतर्कतेचा इशारा: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, “या” जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा…

हे ही वाचा :

1) काळ्या मिरीमुळे कोरूना मुक्त होतो का? काय आहे सत्य जाणून घ्या :
2) गाईचे किंवा म्हशीचे दूध पिणे आरोग्य चांगले वाचा सविस्तर पणे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button