आजचे विशेष Lunar Eclipse : आज चंद्रग्रहण किती वाजता दिसणार? व कोणत्या भागामध्ये दिसणार हे चंद्रग्रहण चंद्रग्रहण जाणून घ्या सर्व माहिती…
Today's special Lunar Eclipse: What time will the lunar eclipse appear today? Find out in which part of the lunar eclipse lunar eclipse all information
आज बुद्ध पौर्णिमा तसेच आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar eclipse) देखील आहे, खगोलतज्ज्ञांच्या (Of astronomers) मते, आजचे चंद्रग्रहण हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. आजच्या चंद्र ग्रहणाची वेळ दुपारी 3 वाजून 15 मिनीटांनी सुरु होणार असून ते संध्याकाळी 7 वाजून 19 मिनीटांपर्यंत राहणार आहे.
ज्यावेळेस चंद्रग्रहण हे एक पूर्ण चंद्रग्रहण असते तेव्हा त्याला ब्लड मून (Blood Moon) असे म्हणतात. आज चंद्र लालसर रंगाचा दिसतो त्यामुळे याला ब्लड मून असे म्हणतात.
यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. त्यावेळेस चंद्रग्रहण लागत असते,(The sun, earth and moon come in a straight line. At that time a lunar eclipse takes place,) या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण असून सुरूवातीला काळसर रंगाचा चंद्र ग्रहान संपत येताना लालसर रंगाचा दिसून येतो
चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही,पूर्ण चंद्रग्रहण हे आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागांत, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसून येणार आहे.
हेही वाचा :
1)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…
2)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…