राज्यांमध्ये शेवग्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळाली, सध्या शेवग्याचा दर किमान 1000 ते कमाल 3500 रुपये पर्यंत पाहायला मिळाला.
शेवग्याचे दर पुढीलप्रमाणे
[metaslider id=4085 cssclass=””]
पुणे – 1500 ते 3500
जळगाव – 1000
औरंगाबाद – 1000 ते 1500
- मुंबई – 2500 ते 3500
- दोडक्याला सोलापूर मध्ये प्रति क्विंटल दोन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, पुण्यामध्ये 1000 ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.
- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तसेच इतर शेतमालाचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा :
1)जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…
2)सोन्यामध्ये गुंतवणूक करणे होणार सोईस्कर! सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काढले ‘हे’ नवीन ॲप…
3)मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?