ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

आजचा बाजार भाव : जाणून घ्या ‘तुमच्या’ जिल्हातील आजचा शेतमालाचा बाजारभाव…

Today's market price: Find out today's market price of agricultural commodities in 'your' district

पुणे : पुणे कृषी बाजार समितीमध्ये, (In Pune Agricultural Market समित) रविवारी परराज्यातून शेतमालाची मोठी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मध्ये या आठवड्यात शेतीमालाचा पुरवठा सुरळीत होता, तसेच हिरवी मिरची (Green chillies) वगळता इतर भाजीपाल्याचे बाजार भाव (Market prices of vegetables) स्थिर राहिले.

पुणे कृषी बाजार समितीमध्ये परराज्यातून, मटार, हिरवी मिरची, कोबी, शेवगा, तोतापुरी कैरी, लसुन, इत्यादी शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. तसेच स्थानिक पातळीवर भेंडी, काकडी, सिमला मिरची, गवार, कोबी, फ्लॉवर, भुईमूगच्या शेंगा, मटर, टोमॅटो इत्यादी शेतमालाची आवक झाली.

  • पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख, तसेच मेथीचे 1 लाख 40 हजार जुड्यांची आवक पाहण्यास मिळाली.
  • फळबाजारात रविवारी मोसंबी, संत्री, डाळिंब, पपई लिंबे, पेरू, चिकू, खरबूज इत्यादी शेतमालाची आवक पाहण्यास मिळाली.

पुणे व अहमदनगर येथील बाजारभाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा :

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हेही वाचा :

1. दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण

2. शेतातील उत्पादन वाढवायचे आहे? मग करा “या” मार्गाचा अवलंब…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button