आज राज्यामध्ये काकडीच्या दरामध्ये चढ-उतार कायम राहिला काकडीचा दर प्रति क्विंटल 400 रुपये ते 3000 रुपयापर्यंत राहिला.
[metaslider id=4085 cssclass=””]
कांद्याला कोल्हापूर मध्ये प्रतिक्विंटल 700 रुपये ते 2000 रुपये इतका राहिला.
- कारल्याला पुण्यामध्ये प्रति क्विंटल 1500 रुपये ते 3500 इतका बाजार भाव मिळाला.
इतर बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
हेही वाचा :
1)“या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!
2)आरोग्यवर्धक शेळीचे दूध: शेळीच्या दुधापासून ‘ हे ’ फायदे आहेत..