आरोग्य

घरातील कुंडीतच फुलवा “या” वनस्पती.कारात्मक वातावरण ठेवण्यासाठी

To maintain a positive atmosphere in the house, plant "Ya" plants in pots.

घरातील आनंदी वातावरण ठेवायचं असेल तर आपण तसं वातावरण देखील ठेवलं पाहिजे. खूप जण सकारात्मक (Positive) वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात, तरीही रोज ताणतणावाचं वातावरण पाहायला मिळतं. त्याच त्याच वातावरणाचा सर्वांना कंटाळा आलेला असतो. तर घरातील वातावरण सकारात्मक कसे ठेवू शकतो हे आपण थोडक्यात पाहूया..

घरामध्ये सकारात्मक वातावरण असे ठेवा –

तुळस – (Basil)

सर्वांना तुळस माहीत असेल, प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रुंदावन असते परंतु आपल्याला शहराकडे ही परंपरा (Tradition) नष्ट होत असताना जाणवत असते. ही परंपरा कुठे तरी टिकवली पाहिजे. हिंदू धर्मात तुळशीला मानलं जातं, पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात लावणे चांगले असते, सकारात्मक वातावरण टिकून राहते. वातावरण सुगंधित, टवटवीत, सकारात्मक ठेवायचे असेल तर घरासमोर तुळशीचे रोप लावले पाहिजे. कुंडीत वाढवलं तरी चांगली गोष्ट आहे. तुळशीला अगरबत्ती दिवा लावल्याने वातावरण सकारात्मक राहते.

मनी प्लांट – (Money plant)

वास्तू मध्ये या वनस्पतीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वनस्पती जास्त दाट व हिरवी असते. या वनस्पतीकडे पाहूनच आपल्या अंगात सकारात्मक ऊर्जा तयार होते. मनी प्लांट (Money plant) वनस्पती घरामध्ये अंगात लागवड करून पहा. तुम्हालाही फरक जाणवेल. महत्वाचं म्हणजे ही वनस्पती खूप शुभ मानली जाते.

शमी वनस्पती – (Shami plant)

ही वनस्पती घरात लावल्याने कर्ज (loan) कमी, देणं कमी होते असे म्हंटले जाते. दिवे अगरबत्ती या वनस्पतीसमोर संध्याकाळी लावावेत.

बाबूंची वनस्पती – (Bamboo plant)

बाबूंची वनस्पती देखील खूप शुभ मानली जाते
घरातील सकारात्मक वातावरण राहते त्याबरोबर अन्नधान्य तसेच संपत्तीत वाढ होते

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button