‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…
To increase 'onion production' capacity, read 'Central Government's concrete steps' Detailed News
भारतामध्ये,महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते तसेच महाराष्ट्र मध्ये कांदा उत्पादन हे प्रामुख्याने घेतले जाते. कांदा उत्पादनात वाढ होण्याकरिता, केंद्र सरकारने (Central Government) योजना आखली आहे.
मागील काही काळामध्ये कांद्याचे भाव चांगलेच वाढले होते, देशामध्ये कांद्याचा (Of onion) तुटवडा जाणवू लागला की परदेशी आयात (Foreign imports) करावी लागते, त्यामुळे देशामध्ये कांद्याचे उत्पादन वाढविणे करता, राज्य सरकार व केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.
या राज्यांमधून कांद्याचे उत्पादन कमी मिळते, अशा राज्यांमध्ये कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी व तेथील उत्पादन वाढवण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. सुमारे 9900 हेक्टर कांद्याचे क्षेत्र कसे वाढेल यासंबंधीची परिणामकारक योजना आखून कांद्याच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.
राजस्थान, (Rajasthan) हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातचा (Of Gujarat) समावेश आहे. या राज्यांना केंद्र सरकारने कांदा उत्पादन वाढीस प्रयत्न करण्यास सांगितले आहे. याचा परिणाम म्हणून या योजनेनुसार सरकारला कांद्याचे आयात करण्याची गरज भासणार नाही व दरवाढीची समस्या उद्भवणार नाही. परंतु सरकारचे योजना नाही राज्य किती प्रतिसाद देते हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.
हेही वाचा :
1)टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…