आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय….

To boost the immune system, do it during corona; Such home remedies.

दिवसातून अनेक वेळा गरम किंवा कोमट पाणी प्या. तसेच गरम पाण्यामध्ये थोडे मिठ टाकून त्या पाण्याने दिवसातून एक ते दोन वेळा गुळण्या करा.

खोकला (Cough) येत असेल किंवा गळ्यात खवखव होत असेल तर लवंग किंवा अष्ठमधाची पावडर (Ashthamadhachi) मधामध्ये टाकून त्याचे दिवसातून दोनदा सेवन करा.

रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी, 20 ग्रॅम च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्यावे. हळदीचे दूध (Turmeric milk) पिणे आवश्यक आहे. 150 मि.ली. दूधामध्ये अर्धा चमचा हळद घालून प्यावे.

हर्बल चहा (Herbal tea) किंवा 150 मि.ली. पाण्यात तुळस, दालचिनी (Cinnamon), सुकलेले आले आणि मिरपूड यापासून बनवलेला हर्बल चहा किंवा काढा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. यामध्ये आपण गूळ, मनुका (.Plum) आणि विलायची देखील घालू शकता.

हेही वाचा:  मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?

साधे पाणी किंवा पुदिना (.Water or mint) किंवा ओव्याच्या पाण्यासोबत स्टीम थेरपी (Steam therapy) देखील रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि कोरड्या कफपासून मुक्त (From dry cough) होण्यास प्रभावी आहे.

आपण दिवसातून एक किंवा दोनदा ऑईल पुलिंग थेरपी करू शकता. एक चमचा नारळ किंवा तिळाचे तेल तोंडात घ्या आणि ते 2-3 मिनिटे फिरवा आणि नंतर थुंकून टाका. कोमट पाण्याने गुळण्या करा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही नारळ तेल.(Coconut oil), तिळाचे तेल किंवा गायीचे तूप (Ghee of cow) आपल्या नाकात घालू शकता.

हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

या उपायांव्यतिरिक्त अन्य काही जीवनसत्त्वे (Vitamins) आहेत जे रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

वाळलेले आले आणि लसूण (Garlic) देखील अन्नामध्ये समाविष्ट केले पाहिजे

हेही वाचाभारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

जिरे, कोथिंबीर (.Cilantro) आणि हळद यासारखे मसाल्यांचा जेवणात समावेश करावा.

रोगप्रतिकारक यंत्रणेत बायोकेमिकल(.Biochemical) प्रतिक्रियांचे समर्थन करण्यासाठी हे जीवनसत्त्वे महत्त्वपूर्ण आहेत. चिकन आणि कोल्ड वॉटर (Cold water) फिश सारख्या सॅलमन आणि टूना, हिरव्या भाज्या आणि छोले सारखे पदार्थ या व्हिटॅमिनने समृद्ध असतात.

हेही वाचा भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

विटामिन ई

व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट (Antioxidants) आहे जो शरीराला संक्रमणाला प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई समृध्द खाद्यपदार्थांमध्ये बियाणे आणि पालकचा समावेश आहे.

हेही वाचा: प्रश्न तुमचे उत्तर आमचे: शेतकरी हित हेच आमचे ध्येय! पहा: श्री अमोल तकभाते यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर…

विटामिन सी
प्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप चांगले आहे. संत्री, द्राक्षे, कीनू, स्ट्रॉबेरी, बेल पेपर्स, पालक, केळी आणि ब्रोकोलीसारखे (Like broccoli) पदार्थ या जीवनसत्त्वाने समृद्ध असता.

हेही वाचा: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती ! पहा किती रिक्त पदे आहेत…

हेही वाचा:

१) शेती विषयक नवीन माहिती पाहण्याकरिता आज आमचे मी E शेतकरी अँप डाऊनलोड करा

२) या जातीच्या कोंबड्या पासून मिळेल वर्षाकाठी २३० अंडे..

https://bit.ly/3nZ8kR3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button