ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | शेतकऱ्यांना फटका! यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाची मोठी सूचना, जाणून घ्या सविस्तर

Weather | शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील (Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने उघडीत दिली आहे. आता हवामान विभागाने (Monsoon Update Maharashtra) यंदाच्या पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. मात्र या माहितीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत मिळणार 42 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या सविस्तर…

हवामान विभागाने दिली सूचना
हवामान विभागाने यंदाच्या पावसाबाबत एक मोठी सूचना दिली आहे. या सूचनेमुळे राज्यातील शेतकरी नाराज होणार असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक (Financial) फटका बसणार आहे. यंदा मान्सून लवकरच परत जाणार आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच मान्सून तारखेपेक्षा जवळपास 15 दिवस आधीच परतण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो 50 हजारांच्या अनुदान यादीत तुमचं नाव आलंय का? नसेल तर तात्काळ करा ‘हे’ काम

शेतकऱ्यांना बसणार का फटका?
यंदा राज्यातून पाऊस लवकरच परणार आहे. 17 सप्टेंबर पासून पाऊस राज्यातून परत जातो. मात्र सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस जाऊ शकतो. आता हवामान विभागाने ही सूचना वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Hit the farmers! Big notice of Meteorological department regarding this year monsoon know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button