ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख पटकन जाणून घ्या; पॅनकार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल…

This is the last date for adding PAN card and Aadhaar card. How to connect PAN card and Aadhar card

आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी सरकारने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड हे डॉक्युमेंट आहेत, सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या तसेच मुलांचे शिक्षणाकरिता देखील आधार कार्ड आवश्यक असते, अनेक सेवांसाठी तसेच सरकारी योजनांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे सध्या घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते.

पॅनकार्ड जोडण्यासाठी अंतिम मुदतीत अजून संपलेली नाही. जर तुम्ही आधारकार्ड पॅनशी जोडलं नसेल तर वेळेतच आधार कार्ड व पॅन कार्ड जोडून घ्या, नाहीतर तुम्हाला 1000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच आपले पॅनकार्ड बंद होऊ शकते. नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद होईल.

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

पॅनकार्ड व आधारकार्ड कसे जोडाल…

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

  • इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
  • यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.


Cowin portal वरील नोंदणी होणार अधिक वेगवान, कोरोना लसीकरण प्रक्रिया झाली अजूनच सोपी…

पॅन कार्ड व आधार कार्ड कसा जोडाल…

आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN 12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

हे ही वाचा :


1)भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

2)गाईपासून मिळणारे “पंचगव्य” चे महत्व तुम्हाला माहीत आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button