कृषी सल्ला

लिंबूवरील खैऱ्या रोगाचे अशा प्रकारे करा रोगव्यवस्थापन…

This is how to manage brown disease on lemons

लिंबूवर (On lemons) सातत्याने खैऱ्या रोगाचा (Of brown disease) प्रादुर्भाव पडत असतो. त्याची लक्षणे जाणवल्यास वेळीच या रोगावर व्यवस्थापन करायला हवे, हा रोग अत्यंत जलद गतीने पसरून परिणामी नुकसान भोगावे लागते. लिंबूवर रोगाचे डाग पडत नसल्यामुळे बाजारात योग्य भाव मिळत नाही. तसेच 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात घट होते.

लिंबूवरील खैऱ्या किंवा कँकर रोगाची लक्षणे पाहू (Let’s look at the symptoms of brown or cancer on lemons)

हे ही वाचा :कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..

या रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो पाने, झाडांच्या फांद्या, व फळे यांवर दिसून येतो.

झाडाच्या पानाला तांबूस रंगाची खरखरीत ठिपके पडलेले असतात, त्याच्याकडेला पिवळसर कडा निर्माण होते, शेंड्याकडील भाग मारल्यासारखा दिसतो.

झाडाची वाढ खुंटते या सारखी दिसते, हा रोग वाढत गेल्यास फळे तडकली जातात, झाडाची पाणी गळतात व फांदया देखील जळतात.

हे ही वाचा :कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि भरपूर नफा कमवा…

रोगावर नियंत्रण कसे मिळवाल?(How to control the disease?)

नवीन लागवड करायचे असल्यास निरोगी रोपे लावावीत.

मान्सूनच्या आधी झाडांची छाटणी करून त्यावर बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

रोगग्रस्त फांद्या, पाने, झाडांचा नायनाट करावा.

कोपर ऑक्सीक्लोराईड तीन ग्रॅम स्टेस्टोमायासिन 0.1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.

पाने पोखरणाऱ्या आळीकडे वेळीच लक्ष देऊन नियंत्रण करण्याकडे भर द्यावा.

हे ही वाचा

ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

जाणून घ्या ऊस शेतीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे व त्याचा उपयोग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button