“रोगप्रतिकारक” शक्ती वाढवण्यासाठी हे फळे आहे अत्यंत आवश्यक…
This fruit is essential for boosting the "immune" system.
सफरचंद: (Apples) सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. पेक्टिनसारखे (Like pectin) फायदेशीर सफरचंदांमध्ये आढळतात.
पेरू : (Peru) पेरु व्हिटॅमिन सीने (Vitamin C) समृद्ध असलेलं पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये संत्रीपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. एका मध्यम पेरूमध्ये 200 ग्रॅम पौष्टिक पदार्थ असतात.
पपई : (Papaya) पपई पचनासाठी उत्तम फळ आहे. याशिवाय पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आढळते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढते. एक कप पपईच्या ज्यूसमधून आपल्याला 88 मिलीग्राम पौष्टिक पदार्थ मिळतात.
स्ट्रॉबेरी : (Strawberries) स्ट्रॉबेरीमध्येही भरपूर व्हिटॅमिन सी असते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. या हंगामात आपल्याला स्ट्रॉबेरी मिळतात. आपण एक कप स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्यास आपल्या शरीराला 100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
संत्री: (Orange) रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. संत्र्यातील फोलेट आणि फॉलिक अॅसिडमुळे (Due to folic acid) मेंदूचा विकास होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांनीही नियमित संत्रे खाणे चांगले.
किवी : (Kiwi) व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या किवीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. किवीमध्ये के आणि ई जीवनसत्त्वेही असतात. किवीमध्ये इतरही अनेक पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
हे ही वाचा :
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची घ्या; ‘अश्या’ पद्धतीने काळजी काळजी…