अनेक शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय (Pairing business) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) व्यवसाय निवडतात, त्याकरता कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय (Fisheries) असे अनेक उद्योग निवडतात, असाच एक जोड व्यवसाय म्हणून छोट्या उत्पन्नातून अधिक उत्पन्न मिळावी यासाठी शेळीपालन (Goat rearing) केले जाते.
शेळीपालन करण्याकरिता, कमी जागा व कमी खर्च लागतो. शेळी किंवा बकरी पालन करता शेतकर्यांना अगदी सहजतेने पाळता येते यासाठी कोणतीही अडचण जाणवत नाही, किंवा त्याकरिता अधिकचा खर्च देखील करावे लागत नाही. शेळी आणि बकऱ्यांची योग्य काळजी घेतल्यास शेळीपालनापासून शेतकरी चांगला नफा (Profit) मिळवू शकतात. यामुळेच गेल्या पाच वर्षात शेळी आणि बकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…
शेळी पालन करण्याकरिता सरकारी अनुदान योजना:
शेळीपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देखील मदत करते, यासाठी 25 ते 33.3 टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिलं जातं आहे. शेळी पालन करण्याकरिता उत्तम जाती (Go great for goat rearing) शेळीपालन करत असताना उत्पादन लक्षात घेऊन, शेळीची उत्तम जात निवडावी, यासाठी जमुनापारी, सिरोही, बार्बारी आणि जाखराणा जातीच्या शेळ्यांचं पालन साधारणपणे निवड केली जाते.
शेळी पालन करताना घेण्याची काळजी (Care to be taken while rearing goats) शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे याकरता शेळी व बकरी आजारी झाल्यास त्वरित उपचार दिले द्यावेत.
‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…
तसेच पावसाळ्याच्या काळामध्ये शेळ्यांची व बकरीची आवश्यक ती काळजी घ्यावी शेळ्या बकऱ्या ती पावसात भिजणारी नाहीत याची काळजी घ्यावी. त्याकरता उत्तम शेड असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसापासून (From the rain) त्याचे संरक्षण होऊ शकेल तसेच थंडीपासून (From the cold) बचाव होऊ शकेल. शेळी व बकऱ्यांना, (Goats and goats,) पोषक आहार (Nutritious diet) देण्याची गरज आहे, पाळीव प्राण्यांच्या (Of pets) तुलनेत शेळी आणि बकरीला कमी चारा लागतो. सामान्यतः बकरीला दोन किलो चारा आणि अर्धा किलो धान्य देणे चांगले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
1. दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण…
2. कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!