योजना
ट्रेंडिंग

शेतकऱ्यांसाठी ‘या’ बँकेने काढली योजना; शेतीच्या कामासाठी अगदी कमी व्याजदरात मिळणार कर्ज..

'this' Bank's scheme for farmers; Loans for agricultural work at very low interest rates.

सध्याच्या काळात पूरपरिस्थिती, अतिवृष्टी , हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. या कठीण परिस्थितीमध्ये कर्ज (Farmers) घेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. बँकेच्या नियमांनुसार (As per bank rules) अनेक शेतकरी कर्जासाठी पात्र होत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना (To farmers) नाईलाजाने सावकाराकडून कर्ज (loan) घ्यावे लागते. प्रचंड व्याजदरामुळे गरीब शेतकरी (Farmers) या कर्जाच्या चौकडीत सापडतात. ही सर्व परिस्थिती पाहता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा – स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..

“या” बाबींसाठी कर्ज दिले जाणार –

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (to farmers) सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फार्महाऊस, फळबागेची खरेदी, शेतीच्या कामांसाठी लागणारी वाहने आणि डेअरीच्या विकासासाठी पीएनबी बँक कर्ज देईल.

वाचा: शेतकऱ्यनो सावधान: RBI ने FD नियमांमध्ये केले मोठे बदल; पैसे वेळेत काढा, अन्यथा आर्थिक नुकसान शक्यता..

किती कर्ज मिळणार?

पीएनबी बँक (PNB bank) लहान शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देईल. लहान शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पाच ते सात वर्षांचा कालावधी दिला जाईल. पीएनबी बँकेने ट्विट करुन माहिती दिली .

वाचा : कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..

कर्जासाठी कशाप्रकारे अर्ज कराल?

1) पीएनबी बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लोनचा पर्याय निवडावा.
2) त्यानंतर Agriculture loan new application वर क्लिक करा.
3) फॉर्ममध्ये सर्व तपशील भरा.
4) यानंतर फॉर्म सबमिट करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button