‘या’ बँकेने सुरू केली आपल्या ग्राहकांना “घर घर राशन योजना” पहा काय आहे वैशिष्ट्य या योजनेचे…
'this' Bank Launches 'Ghar Ghar Ration Scheme' to its customers See what is the feature of this scheme
कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये अनेक कंपन्यांनी विविध योजना स्वरूप आपल्या कर्मचाऱ्यांना या काळामध्ये साथ दिली. टाटा स्टील (By Tata Steel), रिलायन्स अशा कंपनी (Company) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, वेगवेगळे योजना राबवल्या. मात्र प्रथमच आयडीएफसी फर्स्ट बँकेनेही (IDFC First Bank) पुढाकार घेतलाय. बँक (Bank) कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निधीतून बँकेने आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी ‘घर घर राशन’ (Ghar Ghar Ration) योजना सुरु करण्याची घोषणा केली.
यामुळे आयडीएफसी ग्राहकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. कोरोना सारख्या काळामध्ये, बँक आपुलकीचे नाते योजनेद्वारे जपणार आहे. अशी माहिती बँकने ट्विट करत माहिती दिली. हा एक कौतुकास्पद उपक्रम असून IDFC फर्स्ट बँकेचा एक अभिनव उपक्रम आहे.
15 लाख रुपये हवेत? कोणती आहे ही योजना व या योजनेत सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज…
या बँकेचे ब्रीदवाक्य (Motto) ” ग्राहक सबसे पहले ” हे असून ग्राहकांसाठी विविध सुविधा देखील ही बँक पुरावीत आहे. कोरोनामुळे (corona) जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी एक ‘कॉम्प्रिहेंसिव एम्प्लॉई कोविड केअर स्कीम 2021’ (Employee COVID Care Scheme 2021) सुरु करण्यात आली.
‘घर घर राशन’ योजनेचे काही खास वैशिष्ट्य : (Some of the special features of ‘Ghar Ghar Ration’ scheme:)
या उपक्रमात कोरोनामुळे संकटात सापडलेल्या आणि 50,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बँक ग्राहकांना ‘रेशन किट’ (Ration kit) देण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे एक महिना पुरेल इतकं साहित्य असेल. यात 10 किलो तांदुळ/पीठ, 2 किलो दाळ, 1 किलो साखर आणि मिठ, 1 किलो खाद्य तेल, मसाल्यांचे 5 पॅकेट, चहा पावडर, बिस्किट आणि इतर आवश्यक वस्तू असतील. ग्रामीण भागात बँक कर्मचारी स्वतः रेशन किट वितरित करणार आहेत. शहरी भागात कोरोना प्रभावित ग्राहकांना 1,800 रुपयांचे प्री-पेड कार्ड्स देण्यात येणार आहेत. त्याचा वापर घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी होणार आहे.
‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणात 1000 रेशन किट आधीच वितरित करण्यात आल्यात. यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी एका दिवसापासून एक महिन्यापर्यंतचं वेतन दिलंय. बँकेचे कर्मचारी या संकटाच्या काळात गरजूवंतांना आपल्या व्यक्तीगत उत्पन्नातून काही योगदान दिले आहे.
हेही वाचा :
1)Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…
2)शेतीची होणार कायापालट! केंद्रीय कृषी मंत्रालय व ॲग्रीबाजारच्या साह्याने, शेतीला मिळणार नवी चालना…