ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या
ट्रेंडिंग

मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना ‘हे’ एप्लीकेशन ठरणार वरदान! पहा एप्लीकेशनचे वैशिष्ट्य…

This application will be a boon to fish farmers! View Application Features

कुडाळ: मस्त शेती उत्पादकांना फायदेशिर असणारे एप्लीकेशन, (Application) मत्स्य सेतू’ (Matsya Setu ‘) अभिनव अ‌ॅप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग (Union Minister Giriraj Singh) यांच्या हस्ते नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे, या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध ऑनलाइन अभ्यासक्रम असणारे हे अ‌ॅप जिल्ह्यातील नव-उद्योजकांसाठी (For new entrepreneurs) वरदान ठरेल.

वाचा :मोबाईलची बॅटरी सारखी डाऊन होते का? मग वापरा या सोपे टिप्स..

राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड (National Fisheries Development Board) आयसीएआर, सीआयएफए भुवनेश्वर यांसारख्या गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाद्वारे उपजीविकेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधन संस्था, यांच्या मार्फत हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मत्स्य उत्पादक (Fishermen) शेतकऱ्यांची क्षमता वाढविणे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाद्वारे अग्रगण्य मत्स्यपालन विकासाला चालना मिळवून देणे हेही येथे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

वाचा : जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

वाचा :इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..

कोरोनाच्या (Corona) कालावधीमध्ये नव-उद्योजकांना इच्छा असूनही प्रशिक्षण (Training) घेता येत नव्हते याकरता ऑनलाइन ॲप्लिकेशन विकसित करण्यात आली आहे. मत्स्यपालन तज्ज्ञ, कार्प, (Carp) कॅटफिश, (Catfish) स्कॅम्पी (Scampi) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या माशांची पैदास, बियाणे उत्पादन आणि वाढ यावर मूलभूत संकल्पना आणि व्यावहारिक प्रात्यक्षिके दिली जातात. मरळ, (Maral) शोभेचे मासे,(Ornamental fish,) मोत्याची शेती (Pearl farming) यात माती परीक्षण, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी,(To maintain water quality,) माती आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींचे पालन करण्यासाठी, जलचर (Aquatic) क्षेत्रात अन्न आणि आरोग्य व्यवस्थापन (Food and health management) हे विषय देखील या कोर्सेसमध्ये (In courses) समाविष्ट केले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..

2. पावसाळ्यामध्ये, ‘हे’ ॲप्लिकेशन शेतकऱ्यांना देईल मोलाची साथ! वाचा इतर फायदे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button