ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

दुष्काळात तेरावा! पपईच्या झाडावर पडला “या ” रोगाचा प्रादुर्भाव, वाचा: सविस्तर बातमी…

Thirteenth in famine! Outbreaks appear to be exacerbated during the fall of the papaya tree, read more:

नंदुरबार : एकीकडे जून महिना संपला तरी पावसाचा थेंब नाही तर दुसरीकडे पपईच्या झाडावर, महागडे औषध उपचार करून देखील ‘मोझाईक’ या रोगाचा प्रादुर्भाव मिटेना. पपईवर पडणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना पपईच्या बागेवर कोणता चालवण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र मध्ये नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात पपईची (Papaya) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, दरवर्षी येणाऱ्या नवीन संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पपईची बाग लावल्यास विविध रोगांमुळे पपईच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपई पिकांवर ‘मोझाईक’ (Mosaic) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने महागडी फवारणी (Expensive spraying) करून देखील उपयोग झाला नाही.

शेतकऱ्यांना पपईच्या बागेवर कोयता चालवण्याची वेळ आली आहे. कृषी विद्यापीठ (University of Agriculture) आणि कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने पपईवर येणाऱ्या लोकांवर वेळी संशोधन (Research) होणे गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…

SBI Bank : एसबीआय बँकेकडून, ‘पंतप्रधान जन धन खातेदारांना ‘ मिळणार ‘ही’ विशेष सुविधा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button