ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

Delta Plus variant update : मध्यप्रदेश, केरळसह या राज्यांना, ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंताजानक राज्य’ म्हणून घोषित!

These states including Madhya Pradesh and Kerala have been declared as 'Delta Plus Variant Worrying States'!

महाराष्ट्रासह, (Including Maharashtra) मध्य प्रदेश,केरळ, या राज्यांना केंद्र सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंताजनक राज्य (Delta Plus variant worrying state) म्हणून घोषित केले आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच, डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढले असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांची चिंता वाढली आहे.

जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…

[metaslider id=4085 cssclass=””]

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!

महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या तीन राज्यांना केंद्र सरकारने हायअलर्ट (High alert from the central government) म्हणून जारी केले आहे. जगभर 80 देशामध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र देखील डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्ण सापडले असून, जवळपास याची 21 रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालया (Union Ministry of Health) ने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ (‘Variant of Concern’) आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे.

ऐकावे ते नवलच! कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला चिकटले नाणी व स्टीलच्या वस्तू पहा काय केला आहेत या व्यक्तीने गजब दाव…

सध्यातरी महाराष्ट्र मध्ये वेगवान गतीने लसीकरणाचे (Of vaccination) काम चालू आहे, कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covacin) या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

हेही वाचा :

1. जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

2. राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button