योजना

“ही” व्यक्ती मुद्रा लोन चे आहेत लाभार्थी; 5 लाख ते 10 लाखांपर्यंत लोन उपलब्ध…

महिलांना व्यवसाय उभा करायचा असेल तर मोदी सरकारच्या (government) मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) लहान व्यवसायांसाठी भांडवल आणि मुदत कर्जासाठी (loan) निधी देत आहे. या योजनेचा (yojana) लाभ घेऊन चांगला व्यवसाय करू शकता.

वाचा –

मुद्रा कर्ज या बँकांकडून –

महिला व्यावसायिकांसाठी व महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) लाँच केले. नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. मुद्रा कर्ज (mudra loan) व्यावसायिक बँका, RRB, लघु वित्त बँका, सहकारी बँका, MFI आणि NBFC कडून घेतले जाऊ शकतात.

वाचा –

तरुण वर्गासाठी 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध –

शिशू श्रेणीसाठी 50,000 रुपये,
किशोर वर्गासाठी 50,001 ते 5 लाख रुपये
तरुण वर्गासाठी 5,00,001 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

महिला व्यावसायिकांना हे कर्ज सहज मिळू शकते. मुदतीचे कर्ज 3 ते 5 वर्षात परत करावे लागते. यामध्ये 6 महिन्यांपर्यंतची स्थगिती देखील समाविष्ट आहे. MSE युनिट्ससाठी शिशु आणि किशोर कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी नाही. तरुण श्रेणीच्या कर्जासाठी, प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के द्यावी लागते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button