योजना

‘ ह्या ‘आहेत “फिक्स डिपॉझिट” (FD) पेक्षा अधिक चांगला परतावा मिळवून देणाऱ्या योजना, गुंतवणूक करा आणि भरघोस लाभ मिळवा!

These are the plans that offer better returns than "Fixed Deposit" (FD), invest and reap huge benefits!

दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेला फार महत्व आहे.बचतीचे महत्त्व ‘चाणक्यनीती ‘ मध्ये सांगताना चाणक्य म्हणतात की प्रत्येक माणसाने बचत करणे आवश्यक आहे, त्यामुळे त्याचा कठीण काळ सुखकर होण्यास मदत मिळते. म्हणून प्रत्येक जण बचत करत असतात, त्यातील बहुतांश लोक ‘फिक्स डिपॉझिट’ (FD) हा पर्याय निवडतात हा गुंतवणुकीची जुना व प्रचलित योजना आहे. मात्र यामध्ये व्याज दर कमी मिळतो, चांगला परतावा मिळण्यासाठी फिक्स डिपॉझिटला सध्या उत्तम पर्याय निघाले आहेत. एफडी पेक्षाही अधिक फायदा मिळवून देणाऱ्या शासकीय योजनांचा आज आपण आढावा घेणार आहोत.
(Four better schemes which will give good returns than FD on investment).

✍️ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC)

पोस्ट ऑफिस कडून चालवण्यात जाणारे या स्कीम मध्ये तुम्हाला एफडी (FD) पेक्षा अधिक चांगला पर्यंत परतावा मिळू शकतो तसेच या योजनेचे अर्ज देखील पेक्षा जास्त आहेत. योजनेस परतावा 6.8 % वार्षिक व्याज आहे. तुम्ही यामध्ये 1000 हजार रुपये पासून सुरुवात गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता.व जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा या योजनेत नाही मुलांच्या भविष्यासाठी ही उत्तम योजना मानली जात आहे. याशिवाय तुम्ही जॉइंट अकाउंट देखील काढू शकता. या योजनेचा असा फायदा आहे की कर कायद्यातील कलम 80C नुसार 1.5 रुपयाचे गुंतवणूकीवर कर सवलत प्राप्त आहे.

✍️ किसान विकास पत्र (KVP)

हीदेखील पोस्ट ऑफिस ची एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला व्याजदर परतावा 6.9 इतका मिळतो. या योजना गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 18 वय असणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक स्वतःच्या किंवा दोघांच्या नावाने सुरु करता येते. ही योजना मुलांच्या नावे करायची झाल्यास अज्ञान मुलाच्या वतीने पालक व्यवहार करू शकतात, या योजनेत 1000 रुपये पासून गुंतवणूक करू शकतो. अडीच वर्षा नंतर या योजनेतून आपण पैसे काढू शकतो. परंतु चांगला लाभ मिळण्यासाठी लॉन्ग टर्म च्या दृष्टीने तुमचा विचार करावा.

✍️ मंथली इनकम स्कीम (MIS)

या स्कीम चे गुंतवणुकीवर तुम्हाला 6.6 इतका व्याजदर परतावा मिळतो. या स्कीम चे सुरुवात 1000 रुपये गुंतवणुकीपासून करता येते. जर ही खाती एका व्यक्तीच्या नावावर असेल तर तुम्ही 4.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच ही खाती दोन व्यक्तींच्या नावावर असेल तर 9 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. या स्कीम मध्ये परतावा मिळण्यासाठी पाच वर्षाचा वेळ लागतो.

या सर्व स्कीम फिक्स डिपॉझिट पर्याय असून या सर्व स्कीम पोस्ट ऑफिसच्या असल्यामुळे असल्यामुळे गुंतवणुक बुडाण्याची भीती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button