ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

There is a problem with Aadhar card, report it here!

आधार कार्ड (Aadhaar card) हे महत्त्वाचे डॉक्यूमेंट असून, आपली ओळख पटवून देण्याकरिता सर्वत्र उपयुक्त ठरते कर्ज घेणे पासून अनेक सुविधा, तसेच योजना, अनुदान मिळवण्यासाठी देखील आधार कार्डचा उपयोग होतो. परंतु आधार कार्ड संबंधित काही अडचणी आल्यास किंवा समस्या आल्यास तसेच अपडेशन (Updation) करायचे असल्यास आपण घरबसल्या ही समस्या सोडवू शकतो.

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (Unique Identification Authority of India) याबाबतची सर्व माहिती दिली आहे, आपण काही समस्या उद्भवल्यास ई-मेल द्वारे (By e-mail) किंवा फोन करून देखील आधार कार्ड च्या समस्या सोडवू शकतो.

सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

[metaslider id=4085 cssclass=””]

समस्या उद्भवल्यास इथे करा तक्रार… (If problems arise, report them here)

आधार कार्ड संबंधित तक्रार आपण दोन प्रकारे तक्रार करू शकतो, कॉल करून आपण आपल्या तक्रारीचे निवारण करू शकते.
आधार कार्ड संबंधित काही तक्रार असल्यास 1947 या नंबरवर कॉल करून आपण आपली समस्या मांडू शकता.

त्याच पद्धतीने आपण ईमेल द्वारे देखील आपली तक्रार मांडू शकता [email protected] या ईमेल आयडीवर आपण आपल्या तक्रार लेखी स्वरुपात मांडणी योग्य न्याय मिळवू शकता. यूआयडीएआयचे (Of UIDAI) अधिकारी ई मेल वाचून त्वरित आपली तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न करतात.

सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…

  • त्याशिवाय UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन देखील तक्रार करू शकतो. यासाठी तुम्हाला या https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल.
  • यामध्ये तुमचा 14 अंकी आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल यानंतर तुम्हाला इतर माहिती भरावी लागेल उदाहरणार्थ तुम्हाला दिवस, महिना, वर्ष आणि वेळ नोंदवावा लागेल. अशा प्रकारची माहिती भरावी लागेल.
  • तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर क्रमांक आणि गाव / शहराचे नाव इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • या नंतर तुम्हाला काय अडचण आहे किंवा काही तक्रार असल्यास ते तिथे मांडावे.
  • वेबसाईटवर दिलेला सुरक्षा कोड (Security code) टाकल्यावर तुमची तक्रार समिट होईल.
  • या व्यतिरिक्त तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारेही ( post office) दाखल करा तक्रार करू शकता. या बाबत माहिती घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घेऊ शकता.

हेही वाचा :

1)FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…

2)जाणून घ्या: डाळिंब फळबाग लागवडमाहिती, वापरण्यात येणारी खते, डाळिंबाचे प्रकार, हवामान याची संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button