कोवीड - १९

WHO ने सांगितले मास्क बाबतच्या गाईडलाईन: कधी, कसा आणि नेमका कोणता मास्क वापरायचा?

The WHO gives guidelines for the mask: which, which and which mask to use?

कोरोनाच्या (Covid) काळामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो तो “मास्क”( mask) मग तो फॅब्रिक मास्क असो किंवा मेडिकल फेस मास्क (Medical face mask ) असो किंवा युज अँड थ्रो मास्क या मास्क ने करोनाच्या संकटात आपण सुरक्षित राहू शकतो या करता भरपूर साथ दिली आहे. त्याकरता आरोग्य यंत्रणा (Health system) आणि जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) कडून ही मास्क घालण्याचे आव्हान करण्यात येत आहे, परंतु कोणता मास्कचा वापर केला पाहिजे याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे.

मेडिकल मास्क / सर्जिकल मास्क (Medical Mask / Surgical Mask) या मास्कची आवशकता मेडिकल,सर्जिकल मास्क आरोग्य कर्मचारी, लक्षण असणारे व्यक्ती, किंवा मग कोवीडबाधित्यांची काळजी घेणारे व्यक्तींनी, 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींनी हा मास्क वापरणे जरुरी आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा कमी होणार मोदी सरकारने घेतला “हा” महत्वाचा निर्णय…

फॅब्रिक / कापडी मास्क (Fabric / cloth mask)
कोविड लक्षणं असणाऱ्या व्यक्तीने फॅब्रिक मास्क अर्थात कापडी मास्क वापरू शकतो. ज्या भागात कोणीच संसर्ग जास्त नाही, तसेच कोवीड ची लक्षणे नसणारी व्यक्ती, करू शकतो शिवाय सोशल डिस्टंसिंग शक्य असेल तिथे देखील या मास्त उपयोग करू शकतो तसेच बस टॅक्सी प्रवास करणारी व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी दुकानांमध्ये जाणारे व्यक्तींनीही फॅब्रिक मास्क चा उपयोग केला पाहिजे.

भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

मास्कची विल्हेवाट (Disposal ) कशी लावाल?
मेडिकल मास्क असो किंवा फॅब्रिक्स मास्क असो त्याची विल्हेवाट लावणे फार गरजेचे आहे मेडिकल मास किंवा सर्जिकल मास एकदाच वापरता येऊ शकतो त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु फॅब्रिक मास्क किंवा कापडी मास पूर्ण वापर करता येऊ शकतो हा मास गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुणं पूर्णपणे वाढवण्याची गरज आहे.

हेही वाचा:
1) “अशी करा”, आंबा, नारळ आणि चिकू सारख्या फळबागांची लागवड व अशी घ्या,फळबागांची काळजी
2) पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मागवा, एका कॉलवर ; कागदपत्राची देखील गरज नाही.. 3) मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button