ठाकरे सरकार ने जाहीर केली गुढीपाडवा मुहूर्तावर येणार नवीन नियमावली … काय आहे या नियमावलीत
The Thackeray government has announced new rules for Gudipadva
उद्या चैत्र महिन्यातील पहिला सण ‘गुढीपाडवा ‘ म्हणजेच मराठी नववर्षातील या दिवसापासून सुरुवात होते.परंतु सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सणा करिता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली.
उद्या गुढीपाडव्याचा सण असल्याकारणाने सरकारने आता गुढीपाडवा सणाची नियमावली तयार केली आहे
👉 फेरी / रॅली काढण्यास मज्जाव केला आहे.
👉पाच व्यक्तींपेक्षा एकत्र येऊन हा सण साजरा करू नये.
👉सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत अत्यंत साध्या पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा करावा.
👉नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल.
तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीचा परीक्षा पुढे ढकलण्यात आली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावी परीक्षा पुढे दखल घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आता दहावी व बारावी परीक्षा मे व जून महिन्यात घेण्यात येतील असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या काळात परीक्षेचे आयोजन करणे योग्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.