कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ, जाणून घ्या किती मिळणार रक्कम?

Eknath Shinde | सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक (Financial) दिलासा मिळाला. परंतु आता राज्य शासनाने डबल धमाका गिफ्ट शेतकऱ्यांना देण्याचा ठरवले आहे. याबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

वाचा:राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शासनचं एका झटक्यात मिटवणार 50 वर्षांचा भाऊबंदकीच्या जमिनीचा वाद

राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय
राज्य शासनाने आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Insurance) दिलासा मिळणार आहे. यंदा जून आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे सातत्याने मदत मिळण्यासाठी नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची मागणी करण्यात येत होती. याच मागणीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

ब्रेकिंग न्यूज! पीएम किसानचा 13वा हप्ता ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

किती मिळणार मदत?
राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना 5 हजार 439 कोटींचा निधी तरतूद करण्यात आली आहे. आता या अंतर्गत शेतकऱ्यांना जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपये प्रती हेक्टर एवजी अफा 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात येणार आहे.

वाचा:गाय-म्हशी, शेळी-मेंढी आणि कुक्कट पालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत 75 टक्के अनुदानावर अर्ज सुरू, जाणून घ्या अंतिम तारीख

तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 प्रती हेक्टर एवजी आता 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रती हेक्टर एवजी आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत.
आता दुप्पटीने मदत जाहीर झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! The state government doubled the amount of flood compensation, know how much amount will be received?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button