ताज्या बातम्या

कोरोना संक्रमनाचा वेग अनियंत्रित !!! गेल्या 24 तासात वाढले एक लाखापेक्षा अधिक नवे कोरोनाचे रुग्ण तर महाराष्ट्रमध्ये 222 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू..

The speed of corona infection is uncontrollable !!! More than one lakh new corona cases have been reported in the last 24 hours, while 222 people have died due to corona in Maharashtra.

देशामध्ये कोरोना व्हायरसची नवीन लाट खूप वेगवान असून गेल्या चोवीस तासांमध्ये एक लाखापेक्षा अधिक नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण आहे. चोवीस तासांमध्ये तब्बल 222 लोकांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. महाराष्ट्रमध्ये कोरोना संसर्गाची 30,10,597 इतके प्रकरणे वाढली असून, मृतांची संख्या 55880 आज पर्यंत पोचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आहारामध्ये या पदार्थांचे सेवन जरूर करावे

*केळी

*लसूण

*अननस

*आंबा

*पिवळे लिंबू

*संत्री

*हिरवे लिंबू


हे करा साधे सोपे उपाय.

1) सोशल डिस्टंसिंग पाळा.

2) मास्क व सॅनिटायझर चा वापर करा.

3) रोज पंधरा ते वीस मिनिट उन्हामध्ये उभे रहा.

4) दररोज कमीत कमी दीड लिटर गरम पाणी प्या.

5) किमान सात-आठ तास निवांत झोप घ्या.

6) जेवण करण्यापूर्वी जेवणासाठी बनवलेल्या भाज्या गरम करून घ्या.

7) आहारामध्ये अंड्याचा (Egg ) समावेश करा.

कोरोना पासून संरक्षण करणे ही आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे नियम पाळा व कोरोना टाळा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button