योजना

बँक ऑफ इंडियाने सुरू केली ही योजना; शेतकऱ्यांना मिळणार 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज…

The scheme was started by Bank of India; Farmers will get loans up to Rs 50 lakh.

शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर (star kisan home scheme) योजना नावाची योजना सुरू केली आहे. शेतकरी (farmers) नवीन घर बांधण्यासाठी आणि जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

वाचा महाराष्ट्रात चक्क कॉफी चे मळे; या शेतकऱ्याने केली लागवड…

योजनेची वैशिष्ट्ये

कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो. शेतकरी त्यांचे घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी सहज कर्ज घेऊ शकतात.

पत्रता –

1) ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे ते शेतकरी लाभार्थी असतील.
2) शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा घराची दुरुस्ती असे शेतकरी लाभ घेऊ शकतात.
3) बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

वाचा – सावधान, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; काल दिवसभरात सापडले 40 हजाराहून रुग्ण..

कर्जावरील व्याजाची रक्कम –

शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. 8.05 टक्के व्याजदराने आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जाईल. स्टार किसान घर कर्ज योजनेबाबत माहितीसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक १८०० १०३ १९०६ वर देखील संपर्क साधू शकता.

हे ही वाचा-

हवामान खात्याचा इशारा, राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचं सावट; या 5 जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट..

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १० वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाउंट, दरमहा होईल २५ हजारांचे उत्पन्न…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button