भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..
The price of this tree in India is more expensive than gold, read how you can get a golden opportunity ..
अगरच्या (Agar) लाकडाला ‘वुड्स ऑफ गॉड’ असे म्हटले जाते,(‘Woods of God’) या लाकडाची किंमत ही सोन्याच्या (Gold) किमतीपेक्षा हि महाग आहे, एक किलो लाकडाची किंमत जवळपास 73 लाख 50 हजार रुपये इतकी मोजावी लागते. अगर वुड्स वृक्ष सर्वसाधारणपणे दक्षिणपूर्व आशिया (Southeast Asia) मध्ये आढळतात. या वृक्षांची संख्या कमी असल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर (Internationally) मागणी खूप जास्त असते.
राज्य सरकारचे धोरण..
अगरवुडसची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने त्याचे उत्पादन वाढवण्याचे धोरण त्रिपुरा राज्य सरकारने (Government of Tripura) आखले आहे. त्रिपुरा राज्य सरकारच्या धोरणानुसार 2025 पर्यंत या झाडांची संख्या दुप्पट करण्याचे आयोजन आहे.
शेतीसोबत ‘हा’ जोड धंदा करा, काही दिवसात व्हाल लखोपती!
या क्षेत्रात व्यवसायिक संधी..
आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत चांगली मागणी असणारे या झाडांच्या बागायतीला (horticulture) प्रोत्साहन देण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारने पुढील दोन-तीन वर्षांमध्ये ही या क्षेत्रात दोन हजार कोटी रुपये व्यवसाय मिळवण्याची लक्ष आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 75 किलो चिप्स, त्याच प्रमाणे 1500 किलो अगर वृक्षाचे तेलनिर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…
अगर झाडाचा उपयोग कश्यासाठी करतात..
पूर्वीच्या काळी म्हणजे 1991 रोजी, या झाडाचे निर्यातीवर सरकारने बंदि घालण्यात आली होती, या झाडाचा प्रमुख वापर चिप्स (Chips) तयार करणे, तेलाची निर्मिती करणे ( produce oil) तसेच पावडर (Powder) ही करता येते. मात्र सध्या त्रिपुरा राज्य सरकारने याबाबत नवीन धोरण आखले आहे. सध्या त्रिपुरा राज्य मध्ये अगरची पन्नास हजार झाडे आहेत, राज्य सरकारने नवीन धोरण आखले असले तरी मोदी सरकारने सी आय टी ई एस (CITES) अंतर्गत एक कोटा निश्चित केला आहे.
हे ही वाचा :