Soybean Rate | सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काळात दर मिळत नसलेल्या सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) वाढ होत आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारावर होताना दिसून येत आहे. आता पुन्हा सोयाबीनच्या दरात (Soybean Market) वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी ठरणार आहे.
… म्हणून झाली सोयाबीनच्या दरात वाढ
आता केंद्र सरकारने सोयाबीनच्या स्टॉकवरील (Financial) लिमिट काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता सोयाबीनच्या दाराला (Soybean Rate) आधार मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (Insurance) सुधारले आहेत. उद्योग सुरू झाल्याने सोयाबीन मागणी वाढलीय.
सोयाबीन उत्पादकांची चांदी! आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले सोयाबीनचे दर; क्विंटलमागे झाली ‘इतकी’ वाढ
खरं तर, दिवाळीपूर्वी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची (Finance) विक्री बाजारात केली. आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली. परिणाम पाहता बाजारात सोयाबीनची मागणी वाढली. मात्र, आवक घटल्यामुळे सोयाबीनच्या दरावर (Market Rate) त्याचा परिणाम होऊन दरात सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे.
वाचा: पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! 13व्या हप्त्यासाठी ‘ही’ कागदपत्रे देणे बंधनकारक, नाहीतर रहाल वंचित
सोयाबीनच्या दरात किती झाली वाढ?
आता देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Price Hike) 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर सध्या सोयाबीनचा दर 5 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी काही बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या मालाचे दर 5 हजार 500 रुपयांवर पोहोचले होते. आता या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- बिग ब्रेकिंग! आता ‘या’ प्रवर्गातील नागरिकांना मिळणार 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयाकडून 103 वी घटनादुरुस्ती वैध
- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात वाढ; जाणून घ्या किती मिळतोय भाव?
Web Title: Good news for soybean growers! Again the price of soybeans increased by Rs 200