Cotton Rate | आनंदाची बातमी! कापसाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या कसा राहील भाव?
Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर (Cotton Rate) सुधारल्यानंतर देशपातळीवरील कापसाच्या दरात (Financial) देखील सुधारणा झाली आहे. 1 ऑक्टोबरपासून कापूस हंगाम सुरू झाला. पण कापसाचे दर (Amazon Agriculture Tool) दबावात होते.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर सुधारल्यानंतर कापसाच्या दराला (Cotton Rate) आधार मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी (Agriculture) आता आनंदात आहेत. आता पुन्हा कापसाच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कापसाच्या दरात किती वाढ झाली आणि कापसाला सध्या किती दर मिळत आहेत.
वाचा: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आज आणि उद्या हवामानात होणारं ‘हा’ मोठा बदल, वाचा हवामान आधारित कृषी सल्ला
उद्योगांमुळे कापसाच्या दरात वाढ
1 ऑक्टोबरपासून देशातील कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. त्याचबरोबर दिवाळीनंतर कापसाची उद्योग क्षेत्रात मागणी वाढली. मात्र, दरामुळे शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केली. तर काही शेतकऱ्यांनी (Amazon Agriculture Tool) कापूस विक्रीसाठी दाबून ठेवला. याच कारणास्तव आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारले. परिणामी देशांतर्गत बाजारात देखील कापसाचे दर सुधारून शेतकऱ्यांना आर्थिक (Finance) दिलासा मिळाला.
कांदा उत्पादकांची चांदी! कांद्याचे दर ‘इतक्या’ रुपयांनी सुधारले; जाणून घ्या प्रतिक्विंटलला किती मिळतोय दर?
वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा सोयाबीनच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
कापसाच्या दरात किती झाली वाढ?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्यानंतर देशातील कापूस बाजाराला देखील आधार मिळत आहे. ज्यामुळे आता पुन्हा कापसाच्या दरात वाढ झाली आहे. आता आज देखील देशातील बाजारात कापसाच्या दरात क्विंटलमागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच कापसाला सध्या 8 हजार 500 रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास कापसाच्या दरात वाढ होऊ शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मिळणारं मोफत अन् दप्तरातील ओझही होणारं कमी
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत शेती अवजारे व ट्रॅक्टरसाठी लाभार्थ्यांना लागली लॉटरी
Web Title: Good news! Cotton price hiked again by so much rupees; Know how the price will be?