ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

राज्यात “या” ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला सावधानतेचा इशारा…

The possibility of torrential rains in "these" places in the state; Meteorological Department warns

राज्यात (state) अनेक जिल्ह्यांमध्ये (districts) पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात (state) पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

वाचा –

७ नोव्हेंबरला कोकणात (kokan) आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर राज्यातील अनेक काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा

“या” जिल्ह्यात मुसळधार पाऊस –

राज्यातील (state) पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान (Weather) खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button