ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

कोरोनाच्या काळात लहान मुलांची घ्या अशी काळजी ‘आयुष मंत्रालयाने’ लहान मुलांसाठी जाहीर केल्या नवीन गाईडलाईन!…

The Ministry of AYUSH has announced new guidelines for children to take care of children during the Corona period!…

कोरोनाचे (Of Corona) प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचे संकट कमी झाली नाही, कोरोनाची तिसरी लाटे मध्ये लहान मुलांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अनेक तज्ञांच्या मते, कोरोनाच्या तिसरे लाटेचा प्रभाव लहान मुलांवर अधिक पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजून पर्यंत लहान मुलांची लस उपलब्ध नसल्या कारणाने लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, याकरता आयुष मंत्रालय (Ministry of AYUSH) आणि लहान मुलांच्या काळजी साठी विशेष नवीन गाईडलाईन (Guideline) जारी केले आहेत.

ऐकावे ते नवलच! कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला चिकटले नाणी व स्टीलच्या वस्तू पहा काय केला आहेत या व्यक्तीने गजब दाव…

[metaslider id=4085 cssclass=””]

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना दररोज हळदीचं दूध,(Turmeric milk,) च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढे दिले पाहिजेत. तसंच मुलांची पुरेशी झोप पूर्ण होणं गरजेचं आहे, संतुलित आहार (Balanced diet) देणंदेखील तितकंच गरजेचं आहे.

लहान मुलांसाठी फॉलो करा ‘ही’ गाईडलाईन…

१. कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.

२. घराबाहेर पडताना मास्क आवश्यक घाला

३. लहान मुलं हात धुण्यास, मास्क घालण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना या मागचं कारण प्रेमाने समजवा.

४. ५ ते १८ वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.

५. २ ते ५ या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना ते घाला. तसंच त्यांनी मास्क घातल्यानंतर त्याच्याकडे पालकांनी लक्ष द्या.

Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…

६. नॉन मेडिकल (Non-medical)किंवा तीन लेअर (Three layers) असलेल्या सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.

७. गरज नसतांना मुलांना घराबाहेर पाठवू नका.

८. लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल (Video call) किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.

९. जर मुलांमध्ये कोविड संसर्गची (Of covid infection) लक्षण आढळल्यास त्यांनी घरातील वृद्धांपासून (From the elderly) दूर ठेवा.

गाईडलाईनप्रमाणे अशी घ्या मुलांची काळजी…

१.दररोज लहान मुलांना कोमट पाणी प्यायला द्या.

२. दोन वर्षांवरील मुलांनी सकाळी व रात्री असं दोन वेळा ब्रश केलं पाहिजे.

३. पाच वर्षांवरील मुलांची तेलाने मालिश करावी.

४. मुलांकडून कोमट पाण्याच्या गुळण्या करुन घ्याव्यात.

५. लहान मुलांच्या नाकात २ थेंब तेल टाकणं, प्राणायम करणे, ध्यान करणं असा शारीरिक अभ्यास मुलांकडून करुन घ्या.

हेही वाचा :


1)किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा

2)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button