
राज्यांमध्ये विविध बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळाली ज्वारीचे प्रतिक्विंटल दर किमान अकराशे ते कमाल पाच हजार रुपये राहिले, जालन्यामध्ये ज्वारीला एकूण 1900 रुपये भाव मिळाला लासलगाव येथे 1340 रुपये भाव मिळाला पुण्यामध्ये मात्र ज्वारीला 4700 रुपये दर मिळाला.
तसेच मक्याला (To corn) जालन्यामध्ये प्रतिक्विंटल 1211 रुपये तर कमाल 1534 रुपये दर मिळाला. सोयाबीनला (To soybeans) जालन्यामध्ये किमान पाच हजार रुपये ते कमाल सात हजार तीनशे रुपये पर्यंत दर मिळाला तर अकोल्यात किमान 6900 कमाल 7350 रुपये दर मिळाला.
“या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…
हरभऱ्याच्या (Of gram) दरात मात्र फारसा बदल पाहायला मिळाला नाही जालन्यामध्ये सरासरी हरभऱ्याला चार हजार आठशे रुपये लसलंगाव मध्ये 5700 रुपये दर पाहायला मिळाला.
ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…
हे ही वाचा :
1)कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी… 2)या जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…