आरोग्य

Health Tips | ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

The leaves of this plant are beneficial for increasing the level of oxygen, see what other properties these plants have ..

Health Tips | देशांमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे कोरोनाची दुसरी लाट ही वेगवान तसेच जीवघेणी आहे. या नवीन कोरोनाच्या नवनवे उच्चांक वाढले आहेत,कोरोना संक्रमितांमध्ये ऑक्सिजनचा अभाव जीवघेणा सिद्ध होत आहे. या काळामध्येऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करु शकतो.(Pimple leaf helps in increasing oxygen level, know its miraculous benefits)

पिंपळाच्या पानामध्ये खूप आयुर्वेदिक गुण असतात चला तर या आयुर्वेदिक पानाचा उपयोग कशासाठी होतो हे पाहुयात,

1) दररोज पिंपळाच्या दोन पाण्याचे रोज सेवन केल्यास ऑक्सीजन पातळी वाढण्यास मदत होते.

2) पिंपळामध्ये मॉइश्चर सामग्री, कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, फायबर, कॅल्शियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियमचे घटक असतात.

3) ज्या व्यक्तींना श्वसन घेण्यास अडचण निर्माण होते, तसेच वारंवार खोकला येतो, फुफ्फुसाला सूज आल्यास पिंपळाचे पान अत्यंत उपयुक्त ठरते.

4) पिंपळाच्या पानामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पिंपळाच्या खोडं मध्ये पिंपळाची दोन पाने वाटून घेतल्यास त्यापासून मिळणाऱ्या रसामुळे रोगप्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

5) कफाची समस्या दूर होण्याकरिता पिंपळाचे खूप उपयुक्त आहे. पिंपळाच्या पानाचा ज्यूस सेवन केल्याने कफची समस्या दूर होते. तसेच तुम्ही पिंपळाची पाने सुकवून तूपासोबत वापरु शकता.

6) ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास कापूर,लवंग, ओवा यांच्यामध्ये काही थेंब निलगिरी तेलाचे ओतून त्याची पोटली तयार करा, त्या पोटली चा वास र दिवस-रात्र घेतल्यास ऑक्सिजनची पातळी वाढते. लडाखमध्ये एखादे पर्यटकाची ऑक्सिजन कमी झाला तर हा प्रयोग केला जातो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button