हवामान

आतुरता संपली; राज्यामध्ये ‘या’ जिल्ह्यात पडला मान्सूनचा पाऊस व पुडील हवामान अंदाज…

The impatience is over; Monsoon rains and cold weather forecast for 'Ya' district in the state ...

कोरोनाच्या ( Corona) काळातील शेतकऱ्यांना ( farmers) आनंदाची बातमी म्हणजे, मान्सून (Monsoon) पावसाचे आगमन राज्यमधील काही जिल्ह्यामध्ये झाली आहे ,अलिबाग, रायगड, पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये (In the districts) मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येणार असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त पाऊस असण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कोरोनाच्या वातावरणामध्ये पावसाळ्यात संसर्ग (Infection) होण्याचा धोका देखील वाढू शकतो, त्यामुळे प्रशासन (Administration) याची खबरदारी घेताना दिसत आहे.

आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज!

दोन दिवस केरळ (Kerala) मध्ये मान्सूनचे उशिरा आगमन झाले तरी, मान्सूनने महाराष्ट्रात मात्र वेळेच्या आधी आगमन केले आहे, भारतीय हवामान अंदाजानुसार या वर्षी 101% टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणारे दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखिल हवामान खात्याने वर्तवली आहे.अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 10 जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे.

घर बसल्या डिजिटल 8अ कसा काढाल? चला पटापट जाणून घ्या संपूर्ण माहिती, ज्यामुळे वाचेल तुमचा वेळ आणि पैसा…

[metaslider id=4085 cssclass=””]

खरीप हंगामामध्ये ‘हुमणी किडींचा’ प्रादुर्भाव टाळण्यासाठी करा हा उपाय,!

आठवड्यामध्ये या भागात पाऊस पडण्याची शक्यता…

सोमवार : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मंगळवार : संपूर्ण महाराष्ट्र

बुधवार : संपूर्ण महाराष्ट्र

यावर्षी मान्सूनने, केरळ मध्ये आगमन केल्यानंतर लगेच वेगाने वाटचाल करत महाराष्ट्रात धडकला, त्यामुळे शेतीच्या कामाला आता निश्चितच वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

1)पोशिंद्यालाच मिळेना लाभ! शेतकऱ्यांनाच मिळेना मुख्यमंत्री अन्न योजनेचा लाभ वाचा सविस्तर बातमी…

2) एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button