कृषी बातम्या

सरकारच्या “या” निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा; उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा कल “या” वनस्पतीकडे..

जेट्रोफ्रा वनस्पती (Jatrophra plant)माहीत आहे का? शेतकऱ्यांना लागवडीसाठी अत्यंत उपयोगी पडू शकते. देशात अनेक ठिकाणी या वनस्पतीची लागवड (Jatrophora cultivation) केली जाते. या वनस्पतींची अधिक लागवड (Planting) केली जाते व यांच्या बियाणांमधून तेल उत्पादन काढले जाते. हे तेल इंजिनसाठी अधिक प्रमाणात वापरले जाते. तसेच उपयुक्त देखील ठरते. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न (income) काढण्याचा हा एक चांगला सोर्स आहे. लागवड कशी करावी? फायदे काय आहेत? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया…

सरकारचा निर्णय –

डिझेलवरील जीएसटीचा (GST) दर सरकारने 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला. यामुळे बायोडिझेलची (biodiesel) मागणी अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या वनस्पतींची लागवड (Planting of plants) करून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा अंदाज घेतला आहे.

वाचा –

अशी करा जेट्रोफाची लागवड

पाऊस सुरू होण्याआधी त्याची लागवड (Planting) केली जाते. जेट्रोफोरा ची लागवड (Jatrophora cultivation) करण्याआधी तीन ते चार वेळा मशागत गरजेची असते.
1) 5 बाय 45 सेंमी एवढ्या अंतरावर रोपाची लागवड करा.
2) रोपाच्या प्रत्येक खड्डयात एक पाटी कंपोस्ट खत ज्यामध्ये 200 ग्रॅम केक पावडर टाका.
3) वनस्पती लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात सुमारे 20 ग्रॅम युरिया + 120 ग्रॅम सुपर फॉस्फेट + 15 ग्रॅम मराट याचे मिश्रण करुन टाकणे आवश्यक आहे.

जेट्रोफा वनस्पतीचे फायदे –

साबण या वनस्पतीच्या तेलापासून बनविला जातो. तसेच जेट्रोफामध्ये (Jatrophra plant) औषधी गुणधर्म देखील आहेत. त्यामध्ये “जेट्रोफिन” नावाचा एक घटक आहे. ज्याची कर्करोग प्रतिरोधक क्षमता आहे. त्याचे तेल कर्करोगाच्या औषधांमध्ये (medicine) वापरले जाते.
या सोबत वन्यय जनावरांपासून या वनस्पतीचे संरक्षण देखील केले जाते. अनेक फायदे असल्याने शेतकऱ्यांना कल या शेतीकडे वळत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचा या वनस्पतीतुन अधिक उत्पन्न काढण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत.

वाचा –

औषधांचा वापर –

खाज, सांधेदुखी, अर्धांगवायु इत्यादींसाठीही वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेट्रोफा बियाण्यांपासून (Jatropha seeds) सामान्य स्पेलर्सकडून तेल काढले जाते. तेल गाळल्यानंतर ट्रॅक्टर, जनरेटर, रेल आणि सर्व प्रकारची डिझेल वाहने इत्यादी सर्व प्रकारची डिझेलचालित इंजिने या वनस्पती तेलातून वापरली जाऊ शकतात. त्यामुळे या वनस्पतीची लागवड (Cultivation of Jatrophra plants) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

जमीन आणि हवामान

जेट्रोफा वनस्पतीची लागवड (Cultivation of Jatrophra plants) केली जात आहे. तेथे पाणी साठले जाणार नाही याची खात्री करा. त्यासाठी जास्त पाण्याची गरज नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button