सरकार आधारकार्ड प्रमाणे बनवणार “डिजिटल युनिक हेल्थ कार्ड”; जाणून घ्या हे कार्ड तुमच्या आरोग्यासाठी किती महत्वाचे…
आधार कार्डप्रमाणे (Aadhaar card) सरकार प्रत्येक व्यक्तीचं डिजिटल हेल्थ कार्ड (Digital Health Card) बनवणार आहे. हे पूर्णपणे डिजिटल (Digital) असणार आहे. व मशीनअंतर्गत हे युनिक हेल्थ कार्ड (Unique Health Card) सरकारने (By the government) बनवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या कार्डवर आधार कार्डप्रमाणे एक नंबर (number) दिला जाणार. या नंबरद्वारे डॉक्टरांना आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीची (Of a person in the health sector) माहिती सहज मिळेल. आधार कार्डप्रमाणेच युनिक कार्डद्वारे (By unique card) व्यक्तीने कुठे-कुठे इलाज केला आहे, ही आरोग्यासंबंधी संपूर्ण माहिती या यूनिक हेल्थ कार्डमध्ये (In Unique Health Card) असणार आहे. व डॉक्टरांना सहज मिळेल.
युनिक हेल्थ कार्डचा फायदा (Advantage of Unique Health Card) – आता रुग्णाला सोबत फाईल्स घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टर किंवा रुग्णालय रुग्णाचं (Of a doctor or hospital patient) यूनिक हेल्थ कार्ड (Health card) पाहून त्याचा संपूर्ण डेटा काढतील आणि आरोग्यासंबंधी माहितीही मिळेल. यानुसार पुढचे इलाज होतात. या कार्डद्वारे व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा (Of government schemes) लाभ मिळत आहे, ते देखील समजेल. या बरोबर रुग्णाला आयुष्मान भारत अंतर्गत इलाजासाठी या सुविधांचा लाभ मिळतो की नाही हे देखील या यूनिक हेल्थ कार्डद्वारे समजेल.
हे ही वाचा –
यूनिक हेल्थ कार्ड बद्दल सविस्तर (Detailed about Unique Health Card) – सरकार यूनिक हेल्थ (Government Unique Healt) आयडी अंतर्गत सर्व व्यक्तीचा आरोग्यासंबंधी डेटा तयार करणार आहे. या आयडीसोबत त्या व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दाखल (File medical records) केला जाईल. या आयडीद्वारे व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दिसणार. या बरोबर महत्वाचं म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे रुग्ण गेल्यास आणि आपलं हेल्थ आयडी दाखवल्यास, त्या रुग्णावर आधी कुठे आणि कोणते इलाज झाले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला (Doctor’s advice) घेतला, कोणती औषधं घेतली याची माहिती डॉक्टरांना समजेल.
स्वतः हेल्थ आयडी असे बनवा –
यावर स्वत:चे रेकॉर्ड रजिस्टर्ड करुन हेल्थ आयडी बनवू शकता .https://healthid.ndhm.gov.in/register
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –