सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीशाळांचे केले आयोजन; योग्य मार्गदर्शन दिले जाणार, यासाठी 25 कोटींच्या निधीची केली तरतूद..
शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी (production of farmers) नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. आता सर्व जिल्ह्यांमध्ये (districts) शेतीशाळा (Farm school) घेण्यात येणार आहे. शेतीशाळा (Farm school) घेण्याची जबाबदारी कृषी सहायकावर असणार आहे. सर्व शेतकऱ्यांना (farmers )यांच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. माहितीनुसार अधिक प्रमाण शेतीशाळा ह्या हरभरा (Gram) पिकावर (crop) घेतल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
शेतीशाळांचे आयोजन –
यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिकावर जास्त भर देण्यात येणार आहे. आणि या मध्ये हरभरा पिकावर (Gram Crop) जास्त भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी (production of farmers) प्रशासकीय राज्य स्तरावर प्रयत्न केले जातात. आणि याद्वारे या शेतीशाळाचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात 8483 शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. यापैकी हरभऱ्यासाठी 5379, ज्वारीसाठी 727, मक्यासाठी 286, ऊसासाठी 85 तर इतर पिकासाठी 2005 शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले गेले आहे. सरकारचे उद्दिष्टे हे आहे की जास्तीत जास्तीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या उत्पादनात (production) वाढ करणे आहे. ज्या राज्यात अधिक पिकाला महत्व आहे. या आधारे त्या पिकावर शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन अधिक होईल व तसाच फायदा देखील होईल. ही सर्व शेतीशाळांची जबाबदारी कृषी सहायकावर असणार आहे.
वाचा –
शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावर दिले जाणार-
आपण पाहतो की बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीमध्ये (agriculture) नुकसान फक्त माहितीअभावी होत असते. कमी माहिती उत्पनांमध्ये घट ची तफावत जाणवत असते. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा ठोस माहिती देण्याचा सरकार (Government) प्रयत्न करणार आहे. पिकाच्या लागवडीपासून मार्गदर्शन (Guidance from crop cultivation) केले जाणार आहे. सर्व पिकांची (Crop) काळजी कशी घेयची, किडीचे व्यवस्थापन कसे करायचे, ज्वारी मेकवरील आळी कशी घालवायची, उसावरील हुमणी, उत्पादनाचे प्रमाण (Quantity of product) कसे वाढवता येईल या सर्व विषयावर योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे.
वाचा –
शेतीशाळांसाठी दिली 25 कोटी रक्कम –
हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये (farmers’ crops) नुकसान होते तर वेळेत कसे नुकसान होण्यापासून वाचवाल. याविषयी मार्गदर्शन (Guidance) दिले जाणार आहे. तसेच लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन माहिती (Information) दिली जाणार आहे. यासाठी 25 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या विषयी ऑनलाइन देखील मार्गदर्शन करू शकणार असल्याचे सांगितले आहे.
सहभागी एकूण मंडळ –
राज्यात 885 मंडळ कृषी अधिकारी, 1170 पर्यवेक्षक आणि 10, 620 कृषी सहायक हे सर्व सहभागी असणार आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :